Original price was: ₹50.00.Current price is: ₹30.00.

पावभाजी मसाला – Paav Bhaji Masala

Original price was: ₹50.00.Current price is: ₹30.00.

Add to cart
Buy Now
Category:

Free

Worldwide Shopping

100%

Guaranteed Satisfaction

30 Day

Guaranteed Money Back

INGREDIENTS-

एम व्ही नॅचरल पावभाजी मसाला 3 चमचे, 500 ग्रॅम मिक्स भाज्या (कोबी/फ्लावर, मटार, सिमला मिरची, बटाटा, टोमॅटो, कांदा, गाजर, बीट. इ.) तेल, मीठ, आले -लसून पेस्ट, कोथिंबीर, बटर

कृती-

  1. प्रथम एका भांड्यात सर्व मिक्स भाज्या घेऊन स्वच्छ करून उकडून घेऊन मॅश / कुस्करून घेणे.
  2. एका कढईत 4 चमचे तेल घेऊन वाटीक चिरलेला कांदा घालून 5-6 मि. परतले. त्यात आले-लसून पेस्ट आणि एम व्ही नॅचरल पावभाजी मसाला 3 चमचे घालून 5 मि. परतून घेणे. नंतर मॅश केलेल्या भाज्या, चवीनुसार मीठ आणि 2 कप पाणी घालून सर्व मिश्रण एकजीव करून 10-15 मि. शिजवून घेणे. सर्व्ह करताना बटर आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करणे.

* इतर कोणताही मसाला, लाल तिखट किंवा कांदा लसूण चटणी वापरू नये… *

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पावभाजी मसाला – Paav Bhaji Masala”

Your email address will not be published. Required fields are marked *

Top Img back to top