- Datta Nagar, Lengare Road, Vita
-40%
Original price was: ₹50.00.₹30.00Current price is: ₹30.00.
पावभाजी मसाला – Paav Bhaji Masala
Add to cart
Buy Now
INGREDIENTS-
एम व्ही नॅचरल पावभाजी मसाला 3 चमचे, 500 ग्रॅम मिक्स भाज्या (कोबी/फ्लावर, मटार, सिमला मिरची, बटाटा, टोमॅटो, कांदा, गाजर, बीट. इ.) तेल, मीठ, आले -लसून पेस्ट, कोथिंबीर, बटर
कृती-
- प्रथम एका भांड्यात सर्व मिक्स भाज्या घेऊन स्वच्छ करून उकडून घेऊन मॅश / कुस्करून घेणे.
- एका कढईत 4 चमचे तेल घेऊन वाटीक चिरलेला कांदा घालून 5-6 मि. परतले. त्यात आले-लसून पेस्ट आणि एम व्ही नॅचरल पावभाजी मसाला 3 चमचे घालून 5 मि. परतून घेणे. नंतर मॅश केलेल्या भाज्या, चवीनुसार मीठ आणि 2 कप पाणी घालून सर्व मिश्रण एकजीव करून 10-15 मि. शिजवून घेणे. सर्व्ह करताना बटर आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करणे.
* इतर कोणताही मसाला, लाल तिखट किंवा कांदा लसूण चटणी वापरू नये… *
Reviews
There are no reviews yet.