- Datta Nagar, Lengare Road, Vita
-15%
Original price was: ₹65.00.₹55.00Current price is: ₹55.00.
इन्स्टंट पांढरा रस्सा – Instant Pandhara Rassa Masala
Add to cart
Buy Now
INGRIDIENTS-
Coconut, Corn Starch, Milk, Solids, Rice, Onion, Cashew, Garlic, Common Salt, Sasame Seeds, Ginger, Melon Seeds, White Papper, Cardamon, Cassia Bark, Sugar, Poppy, Clove, Yeast Extract Powder, Hydrolyzed Vegetable Protein (HVP), Natural And Natural Identical Flavring Substance
साहित्य-
50 ग्रॅम एम व्ही इन्स्टंट पांढरा रस्सा, 2 हिरवी मिरची, 6 लवंग, 2/3 नग दालचीनी, 2 चमचे तेल, 600 मिली पाणी.
कृती-
- 600 मिली पाण्यात एम व्ही इन्स्टंट पांढरा रस्सा मिक्स करून घ्या, 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये 5 लवंगा, 2 छोटे तुकडे दालचीनी, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घालून तड़का तयार करून घ्या. तडक्यामध्ये मिक्स केलेले मिश्रण ओतून घ्या. 1 उकळी आल्यानंतर मंद गॅसवर 10 मिनिटे उकळणे.
Reviews
There are no reviews yet.