- Datta Nagar, Lengare Road, Vita
-17%
Original price was: ₹60.00.₹50.00Current price is: ₹50.00.
ग्रीन चिकन मसाला – Green Chicken Masala
Add to cart
Buy Now
INGRIDIENTS-
Onion, Green Chilli, Garlic, Milk Solid, Coriander Leaves, Fenugreek Leaves, Cashew, Turmeric, Sugar, black Papper, Cornstrach, salt, Yeast Extract Powder, Hydrolyzed Vegetable Protein (HVP) Natural And Natural Identical Flavoring Substance, Cinnamon, cumin, coriaender, fennel seeds, black Cardamon, Clove, starnaise, bay leaf, Ginger, nutmeg, stoneflower, cardamon, caraway seeds.
साहित्य-
500 ग्रॅम चिकन, एम व्ही नॅचरल ग्रीन चिकन 50 ग्रॅम मसाला, दूध 100ml / 1 कप, 1 वाटी कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, 2-3 चमचे तेल, 4-5 पाने पुदिना, आले 1 इंच, लसूण 10-12 पाकळ्या, मीठ चवीनुसार, पाणी गरजेनुसार
कृती-
- 500 ग्रॅन चिकन घेणे, त्यामध्ये दूध आणि एम व्ही नॅचरल ग्रीन चिकन 50 ग्रॅम मसाला घालून 15-20 मिनिटे मॅरीनेट करून ठेवले.
- कढईमध्ये तेल गरम करून घेणे व (कोथिंबीर, आले लसून, पुदिना, हिरवी मिरची) ची पेस्ट घालून 5-10 मि. भाजने व मॅरीनेट केलेले चिकन घालून एकजीव करणे. चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून शिजवने व रोटी/नान बरोबर सर्व्ह करणे.
* तुम्ही चिकन ऐवजी पनीर किंवा मिश्र भाज्या मध्ये वापरू शकता. *इतर कोणताही मसाला, लाल तिखट किंवा कांदा लसून चटणी वापरू नये…*
Reviews
There are no reviews yet.