Original price was: ₹50.00.Current price is: ₹40.00.

बटर चिकन मसाला – Butter Chicken Masala

Original price was: ₹50.00.Current price is: ₹40.00.

Add to cart
Buy Now
Category:

Free

Worldwide Shopping

100%

Guaranteed Satisfaction

30 Day

Guaranteed Money Back

INGRIDIENTS-

Onion, Milk Solids, Cashew, Sugar, Garlic, Chilli, Turmeric, Fenugreek Leaves, Ginger Tomato Powder, Maco, Cornstarch, Sait, Natmag, Black Cardamon, Bay Leaf, Star Anise, Clove, Coriander, Cumin, Yeast Extract Powder, Hydrolyzed Vegetable Protein (hvp) Natural And Natural Identical Flavoring Substance, Cinnamon, Fennel Seed, Cardamon.

साहित्य-

500 ग्रॅम चिकन, एम व्ही नॅचरल बटर चिकनमसाला 50 ग्रॅम, 2 टोमॅटो मध्यम आकराचे, आले-लसून पेस्ट 2 चमचे, दूध 100 ml/1 कप, बटर 4 चमचे, तेल 2 चमचे, मीठ चवीनुसार, पाणी गरजेनुसार.

कृती-

  1. 100ml / 1 कप दुधात एम व्ही नॅचरल बटर चिकन 50 ग्रॅम मसाला घालून पेस्ट करणे
  2. चिकनला आले-लसून पेस्ट व चवीनुसार मीठ लावून 10 ते 15 मिनिटे मॅरीनेट करून ठेवणे
  3. एका पॅनमध्ये बटर गरम करून मॅरीनेट केलेले चिकन 2 ते 3 मिनिट परतून घेणे
  4. कढईमध्ये तेल गरम करून टोमॅटोची पेस्ट तेल सुटेपर्यंत भाजणे, त्यात मसाला पेस्ट घालून 2-3 मिनिट भाजणे चिकन आणि पाणी घालून शिजवणे व रोटी बरोबर सर्व्ह करणे.

* तुम्ही चिकन ऐवजी पनीर किंवा मिश्र भाज्या मध्ये वापरू शकता. “इतर कोणताही मसाला, लाल तिखट किंवा कांदा लसूण चटणी वापरू नये… *

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बटर चिकन मसाला – Butter Chicken Masala”

Your email address will not be published. Required fields are marked *

Top Img back to top