- Datta Nagar, Lengare Road, Vita
-25%
Original price was: ₹40.00.₹30.00Current price is: ₹30.00.
मालवणी मसाला – Malavani Masala
Add to cart
Buy Now
INGRIDIENTS-
Chilli, Coriander, Common Salt, Cumin, Cinnamon, Clove, Cardamon, Black Cardamon, Black Papper, Star Anise, Bay Leaf Asafoetida, Fennel Seed, Methi, Nutmeg, Turmeric, Mustard, Mace, Schezwan Paper.
साहित्य-
500 ग्रॅम चिकन / मटण, 2 कांदे, मीठ, आले-लसुन पेस्ट, हळद, एम. व्ही. नॅचरल मालवणी मसाला 20 ग्रॅम, पाणी, कोथींबीर.
कृती-
- आले – लसुन पेस्ट, हळद, एम व्ही नॅचरल मालवणी मसाला 20 ग्रॅम आणि चवीनुसार मीठ, 500 ग्रॅम चिकन /मटणला लावून (20-25 मिनिटे) मॅरीनेट करून घ्या.
- पॅनमध्ये तेल गरम करून घ्या, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या, त्यामध्ये मॅरीनेट केलेले चिकन / मटण घालून 5 मि. परतून घेणे आणि लागेल तसे पाणी टाकून शिजवून घेणे.
* इतर कोणताही मसाला, लाल तिखट किंवा कांदा लसून चटणी वापरू नये… *
Reviews
There are no reviews yet.